mr_tq/luk/04/41.md

562 B

द्रुष्टआत्म्याना बाहेर काढल्यानंतर ते काय म्हणाले, आणि येशुने त्यांना का बोलु दिले नाही?

द्रुष्टआत्मे म्हणाली येशु देवाचा पुत्र आहे, आणि येशुने त्यांना बोलू दिले नाही कारण त्यांना माहित होते की तो ख्रिस्त होता.