mr_tq/luk/04/26.md

490 B

येशुने सभास्थानात लोकांना दिलेल्या पहिल्या उदाहरणात, येशुने एलियाला कोणाएकाची मदत करण्यासाठी कुठे पाठविले?

येशुने एलियाला सिदोन शहराजवळ, सारफत येथे, विधवेची मदत करण्यासाठी पाठविले.