mr_tq/luk/04/16.md

4 lines
318 B
Markdown

# येशू सभास्थानात असताना त्याने कोणत्या ग्रंथपटातून वाचन केले?
येशूने यशया संदेष्ट्याच्या ग्रंथपटातून वाचन केले [४:१७].