mr_tq/luk/01/76.md

492 B

जखर्याने भविष्यवाणी दिली की त्याचा पुत्र योहान लोकांना काय जाणून घेण्यास सहाय्य करेल?

योहान लोकांना त्यांच्या पापांची क्षमा करण्याने कसे तारण मिळेल हे जाणून घेण्यास सहाय्य करेल [१:७७].