mr_tq/luk/01/63.md

269 B

बाळकाचे नाव ठेवावे असे विचारल्यावर जखर्याने काय लिहिले?

“त्याचे नाव योहान आहे” असे जखर्याने लिहिले.