mr_tq/luk/01/62.md

491 B

पुत्राचे नाव काय ठेवावे असे जखर्याला विचारल्यावर त्याने काय लिहिले, आणि मग जखर्याला कायझाले?

जखर्याने लिहिले ''त्याचे नाव योहान आहे,'' आणि मग जखर्या देवाचा धन्यवाद करत बोलू लागला [१:६३-६४].