mr_tq/luk/01/59.md

359 B

सुंतेच्या दिवशी, सामान्यत: ते अलिशिबेच्या मुलाचे नाव काय ठेवणार होते?

सामान्यत:, ते वडीलांच्या नावावरुन, त्याचे नाव जखर्या ठेवणार होते.