mr_tq/luk/01/31.md

326 B

मरिये सोबत काय होईल असे देवदुताने सांगितले?

देवदुत म्हणाला मरिया गर्भवती होईल आणि मुलाला जन्म देईल, ज्याला ती येशु म्हणेल.