mr_tq/luk/01/27.md

503 B

अलिशिबेच्या गर्भधारनेच्या सहा महिन्यानंतर, कोणाला पाहण्यासाठी देवाने गब्रिएलाला पाठविले होते?

त्याला मरिया नावाच्या कुमारिकडे पाठविण्यात आले, जी दाविदाच्या वंशातील योसेफाशी बद्ध होती.