mr_tq/luk/01/16.md

389 B

योहान इस्राएलाच्या संतानांसाठी काय करेल असे देवदुत म्हणाला?

देवदुत म्हणाला योहान इस्राएलाच्या संतानांना त्यांचा देव परमेश्वर याच्याकडे वळविल.