mr_tq/jud/01/24.md

481 B

त्यांचा तारणारा देव, त्यांचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे काय करण्यास समर्थ आहे?

देव त्यांना अडखळण्यापासून राखण्यास आणि वैभवाच्या सानिध्यात निर्दोष असे उभे करण्यास समर्थ आहे.