mr_tq/jud/01/22.md

540 B

ज्याच्यावर दया होणार होती आणि वाचणार होते ते प्रियजन कोण आहेत?

जे संशयीत आहे किंवा ज्यांची देहाने डागाळलेले वस्त्रे आहेत आणि जे अग्नित आहेत अशा प्रियजनांवर दया होणार होती आणि त्यांना वाचविले जाणार होते.