mr_tq/jud/01/21.md

457 B

प्रियजन स्वतःला कशात राखून ठेवायचे आहे आणि कशाची वाट पाहायची आहे?

प्रियजनांस स्वत: ला देवाच्या प्रीतीत राखू ठेवायचे आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहायची आहे.