mr_tq/jud/01/19.md

384 B

स्वत: च्या अधार्मिक वासनेच्या मागे लागणाऱ्या, फूट पाडणाऱ्या आणि कामुक असलेल्या थट्टा करणाऱ्या लोकांचे खरे काय?

त्यांच्याजवळ पवित्र आत्मा नाही.