mr_tq/jud/01/16.md

613 B

अधार्मिक माणसे ज्यांना दोषी ठरवले जाईल ते कोण आहेत?

कुरकुर करणारे, तक्रार करणारे, जे आपल्या वाईट इच्छांच्या मागे लागतात, मोठ्याने बढाई मारणारे आणि वैयक्तिक फायद्यासाठी स्तुती करणारे हे अधार्मिक माणसे आहेत ज्यांना दोषी ठरवले जाईल.