mr_tq/jud/01/05.md

559 B

एके काळी परमेश्वराने लोकांना कोठून वाचवले?

परमेश्वराने त्यांना मिसर देशातून वाचवले.

ज्यांनी विश्वास ठेवला नाही अशा लोकांचे परमेश्वराने काय केले?

ज्यांनी विश्वास ठेवला नाही अशा लोकांचा परमेश्वराने नाश केला.