mr_tq/jon/04/09.md

489 B

परमेश्वराने झाडाला वाळविले व पूर्वेकडील झळईचा वार वाहविला त्यानंतर परमेश्वराने योनाला कोणता प्रश्न विचारला.

परमेश्वराने योनाला विचारले की झाडाबद्दल त्याने रागवावे हे योग्य आहे का?