mr_tq/jon/04/01.md

348 B

योनाला का राग आला?

योनाला राग आला कारण योनाला वाटले होते की हे मोठे संकट आहे पण परमेश्वराने निनवेवर दया केली व त्यांचा नाश केला नाही