mr_tq/jon/03/10.md

612 B

निनवेच्या पश्चात्तापाला देवाने कसा प्रतिसाद दिला?

देवाने त्यांची कृत्ये पाहिली, आणि ते आपल्या दुष्ट मार्गांपासून मागे फिरले. म्हणून देव त्यांच्यावर संकट आणीन म्हणून बोलला होता त्याविषयी तो अनुताप पावला; आणि त्याने तसे केले नाही.