mr_tq/jon/01/07.md

669 B

कोणामुळे हे संकट आले हे खलाशांनी कसे ठरवले?

खलाशी संकटाचे कारण निश्चित करण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाची चिठ्ठी निघाली.

चिठ्ठ्या टाकल्यामुळे काय झाले?

याचा परिणाम असा झाला की, ते अनुभव करत असलेल्या संकटाचे कारण योना असल्याचे त्या चिठ्ठी निघाले.