mr_tq/jon/01/05.md

295 B

वादळात खलाशांनी कोणाला आरोळी मारली?

खलाशी फार घाबरले आणि प्रत्येकाने आपापल्या स्वत: च्या देवताला आरोळी मारली.