mr_tq/jhn/19/40.md

645 B

अरीमथाईचा योसेफ आणि निकेदम यांनी येशूच्या शरीराचे काय केले?

त्यांनी येशूचे प्रेत घेतले आणि यहुदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित नवीन तागाच्या वस्त्रात ते गुंडाळले, आणि बागेतील नवीन थडग्यामध्ये ठेवले. [१९:४०-४१]