mr_tq/jhn/19/25.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# येशूच्या वधस्तंभाशेजारी कोण कोण उभे होते?
येशूच्या वधस्तंभाशेजारी त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मारिया, आणि मारिया माग्दलीया या उभ्या होत्या. [१९:२५-२६]
# जेंव्हा येशूने या प्रिय जणांना पहिले तेंव्हा काय सांगितले?
येशू तिला म्हणाला, "आई , पहा हा तुझा मुलगा!" [१९:२६]
# जेंव्हा त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले कि ," पहा , हि तुझी आई?" तेंव्हा शिष्याने काय केले?
तेंव्हा त्यांनी त्याच्या आईला आपल्याकडे ठेऊन घेतले. [१९:२७]