mr_tq/jhn/19/23.md

1.0 KiB

यहुद्यानी येशूच्या कपड्याबाबत काय केले?

शिपयांनी त्याचे वस्त्र चार भागात विभागले नि एक एक भाग एका शिपायाने घेतला. नंतर त्यांनी त्याचा अंगरखा हि घेतला जो संबंध असा होता त्याला विन न्हवती. [१९: २३-२४]

शिपायांनी त्याच्या कपड्या बद्दल जे केले ते कशासाठी केले?

हे घडले कारण शास्त्रालेख पूर्ण व्हावा अशासाठी कि, " त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या." [१९:२३-२४]