mr_tq/jhn/19/17.md

575 B

येशूला कोठे खीळण्यात आले?

त्यांनी येशूला गुलगुथा येथे नेले जिथे स्वतः वाढ स्तंभ वाहत न्यावा लागतो. [१९:१७-१८]

त्या दिवशी फक्त येशूलाच वधस्तंभावर खिळले होते का?

नाही, त्या दिवशी येशूच्या दोन्ही बाजूला आरोपी होते. [१९:१८]