mr_tq/jhn/19/01.md

637 B

जेंव्हा पिलाताने येशूला फटके मारले तेंव्हा सैनिकांनी काय केल?

शिपायांनी त्याला काट्याचा मुकुट घातला आणि जांभळे वस्त्र परिधान केले, आणि ते त्याचाकडे येऊन म्हणाले, " हे यहुद्यांच्या राजा तुझा जयजयकार असो! " मग त्यांनी त्याला फटके मारले. [१९:२-३]