mr_tq/jhn/17/06.md

8 lines
837 B
Markdown

# येशुने पित्याचे नाव कोणाला प्रकट केले?
जे लोक त्याला जगातुन दिले गेले त्यांना पित्याचे नाव प्रकट व्हावे. [१७:६]
# पित्याने जगातून येशूसाठी निवडून दिलेल्या लोकांनी त्याच्या वचनाला कसा प्रतिसाद द्यावा?
जी वचने येशूने त्यांना दिली ती त्यांनी स्विकारली , येशु पित्या पासून आला, हे ही त्यांनी ओळखले आणि विश्वास ठेवला. [१७:८]