mr_tq/jhn/15/10.md

271 B

ख्रिस्ताच्या प्रीतीमधे आपण राहण्यासाठी काय करायला हवे?

आपण त्याच्या आज्ञांचे पालन करायला हवे. [१५:१०]