mr_tq/jhn/14/12.md

8 lines
836 B
Markdown

# येशु शिष्यांना असे का म्हटला की त्याच्या पेक्षाही ते मोठी क्रुत्ये करतील?
येशु शिष्यांना म्हटले की ते त्याच्या पेक्षाही मोठी क्रुत्ये करतील कारण तो पित्याकडे जात होता. [१४:१२]
# येशुच्या नावात जे काही मागितले जाईल ते पुर्ण होईल असे तो शिष्यांना का म्हटला?
पुत्राच्याठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तो हे करेल. [१४:१३]