mr_tq/jhn/12/34.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

जेव्हा लोकांनी विचारले, ‘’तू कसे म्हणतोस, मनुष्याच्या पुत्राला उंचावण्यात येईल’? हा मनुष्याचा पुत्र कोण आहे? येशूने त्यांना थेट उत्तर दिले का?

नाही येशूने त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर दिले नाही [१२:३५-३६].

येशू प्रकाशाच्या बद्दल काय बोलला?

येशू त्यांना म्हणाला, ‘’आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्याबरोबर आहे; म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला... तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून, तुम्हाजवळ प्रकश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. [१२:३५-३६].