mr_tq/jhn/12/30.md

698 B
Raw Permalink Blame History

आकाशवाणी झाल्याचे काय करण होते असे येशूने सांगितले?

येशू म्हणाला, ‘’ही वाणी माझ्यासाठी नाही, तर तुमच्यासाठी (यहुद्यांसाठी) झाली आहे. [१२:३०].

आता काय होणार होते असे येशू म्हणाला?

येशू म्हणाला, ‘’आता ह्या जगाचा न्याय होतो: ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल [१२:३१].