mr_tq/jhn/12/25.md

8 lines
804 B
Markdown

# ह्या जगात जो आपल्या जीवावर प्रीती करतो आणि करत नाही ह्यांचे काय होईल असे येशू म्हणतो?
येशू म्हणतो की जो आपल्या जीवावर प्रीती करतो, तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल [१२:२५].
# कोणीही येशूची सेवा केल्यावर काय होईल?
पिता त्याचा मान करील [१२:२६].