mr_tq/jhn/12/14.md

639 B
Raw Permalink Blame History

प्रथम येशूच्या शिष्यांना कोणत्या गोष्टी कळल्या नाहीत पण येशूला गौरवल्यानंतर त्यांना ह्या गोष्टी आठवल्या?

शिष्यांना आठवले की येशुबद्द्ल हे लिहिले होते,’’हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. [ १२:१३-१६].