mr_tq/jhn/12/12.md

554 B
Raw Permalink Blame History

येशू येत आहे हे ऐकल्यावर सणाच्या वेळी लोकांनी काय केले?

लोक खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, ‘‘होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा धन्यवादित असो.[१२:१३].