mr_tq/jhn/10/37.md

12 lines
1.6 KiB
Markdown

# येशूने यहुद्यांना त्याच्यावर विश्वास ठेवावा अथवानाही हे ठरवण्यासाठी काय करा असे सांगितले?
येशू यहुद्यांना त्याच्या कृत्यांकडे पाहण्यास सांगतो. जर येशू त्याच्या पित्याची कृत्ये करत नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेऊ नका.जर तो पित्याची कृत्ये करतो, तर त्याच्यावर विश्वास ठेवा [१०:३७-३८].
# येशूने केलेल्या कृत्यांवर विश्वास ठेवला तर यहुदी लोकांना काय समजेल असे येशू म्हणतो?
येशू म्हणाला की त्यांना तो पित्यामध्ये आणि पिता त्यामध्ये आहे हे ओळखून समजेल [१०:३८].
# पिता येशुमध्ये आणि येशू पित्याम्ध्ये असण्याच्या विधानाच्या प्रती यहुद्यांचा काय प्रतिसाद होता?
यहुदी पुन्हा येशूला धरून देण्याचे पाहू लागले [१०:३९].