mr_tq/jhn/10/32.md

4 lines
577 B
Markdown

# जेव्हा येशू म्हणाला, ‘’मी आणि पिता एक आहोत’’, तेव्हा याहुद्यांनी पुन्हा त्याला दगडमार करण्यासाठी हातात दगड का घेतले?
कारण त्यांचा विश्वास होता की येशू दुर्भाषण करत होता आणि मानव असून स्वतःला देव म्हणवित होता [१०:३०-३३].