mr_tq/jhn/06/70.md

513 B

त्या बारा शिष्यांपैकी एक सैतान आहे तो येशूच्या दृष्टीने कोण होता?

येशू यहूदा बद्दल बोलत होता, शिमोन इस्कार्योत चा मुलगा, कारण तोच त्या बारा शिष्यांपैकी एक होता, जो येशूला धरून देणार होता [६:७०-७१].