mr_tq/jhn/06/32.md

4 lines
790 B
Markdown

# लोकसमुदाय येशुकडून एका चिन्हाची मागणी करू लागले जसे मन्ना, स्वर्गातील भाकर जी त्यांच्या पित्यांनी खाण्यास दिली. मग येशू कोणत्या भाकरीबद्दल बोलत आहे?
येशू देवाकडून येणाऱ्या खऱ्या भाकरीबद्दल बोलत आहे जी स्वर्गातून येते आणि जगाला जीवन देते. मग येशू स्वतः जीवनाची भाकर आहे असे त्यांना सांगतो [६:३०-३५].