mr_tq/jhn/06/28.md

471 B
Raw Permalink Blame History

लोकसमुदायासाठी येशूने देवाच्या कार्याची व्याख्या कशी दिली?

येशूने लोकसमुदायास सांगितले, हे देवाचे कार्य आहे: की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा [६:२९].