mr_tq/jhn/06/19.md

640 B
Raw Permalink Blame History

शिष्यांना भय का वाटू लागले?

त्यांना भय वाटले कारण त्यांनी येशूला समुद्रावर चालताना व मचव्याकडे येताना पाहिले [६:१९].

येशू शिष्यांना असे काय बोलला ज्याद्वारे ते त्याला मचव्यात घेण्यास तयार झाले?

येशू त्यांना म्हणाला,’’मी आहे ! भिऊ नका. [६:२०].