mr_tq/jhn/06/13.md

1000 B

जेवण झाल्यावर किती भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करण्यात आले?

पाच जवाच्या भाकरीच्या तुकड्यातून- जे लोकांचे भोजन झाल्यावर उरले होते त्यातून शिष्यांनी बारा टोपल्या भरल्या [६:१३].

येशू पुन्हा एकटाच त्या डोंगरावर का निघून गेला?

येशू एकटाच त्या डोंगरावर निघून गेले कारण त्याला कळले की ते चिन्ह पाहून (पाच हजारांना भोजन देणे), त्याला बळजबरीने येऊन धरून राजा करतील हे त्याने ओळखले [६:१४-१५].