mr_tq/jhn/06/07.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

येशूच्या प्रश्नाला ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणणार? ह्याप्रती फिलीप्पाचा काय प्रतिसाद होता?

फिलीप्पाने उत्तर दिले , ह्यांच्यातील एकेकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.'' [६:७].

येशूच्या प्रश्नाला ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणणार? आंद्रियाचा काय प्रतिसाद होता?

आंद्रिया म्हणाला, एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? [६:८-९].