mr_tq/jhn/06/01.md

8 lines
665 B
Markdown

# गालीलच्या समुद्राचे दुसरे नाव काय होते?
गालीलच्या समुद्राला तिबिर्याचा समुद्र देखील म्हंटले जात होते[६:१].
# लोकसमुदाय येशूच्या मागे का जात होता?
जे आजारी होते त्यांच्यासाठी येशू ची चिन्हे करत होता ते पाहण्यासाठी लोकसमुदाय त्याच्या मागे जात होता[६:२].