8 lines
863 B
Markdown
8 lines
863 B
Markdown
# पित्यासमोर यहुदी पुढार्यांवर को दोष लावणार होता?
|
|
|
|
मोशे पित्यासमोर यहुदी पुढार्यांवर दोष लावणार होता [५:४५].
|
|
|
|
# यहुदी पुढार्यांनी मोशेवर विश्वास ठेवला असता तर काय केले असते असे येशूने सांगितले?
|
|
|
|
तो म्हणतो की यहुदी लोकांनी जर मोशेवर विश्वास ठेवला असता तर येशूवर देखील विश्वास ठेवला असता कारण मोशेने येशुबद्द्ल लिहिले होते [५:४६-४७].
|