mr_tq/jhn/04/41.md

391 B

त्या पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशुबद्द्ल काय विश्वास धरला?

ते म्हणाले की आता त्यांनी स्वतः ऐकले व खचित येशूच जगाचा तारणारा आहे हे त्यांना कळले [४:४२].