mr_tq/jhn/04/34.md

842 B

येशूचे अन्न काय आहे असे तो म्हणतो?

येशू म्हणाला की ज्याने त्याला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे आणि त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच त्याचे अन्न आहे [४:३४].

कापणी करण्याचा फायदा काय आहे?

कापणी करणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पिक एकवटतो; ह्यासाठी की पेरनार्याने व कापणी करणाऱ्याने एकत्र आनंद करावा [४:३६].