mr_tq/jhn/04/25.md

4 lines
431 B
Markdown

# येशू त्या स्त्रीला काय म्हणतो जेव्हा ती म्हणते की जेव्हा मशीहा (ख्रिस्त) येईल, तेव्हा तो सर्वकाही त्यांना सांगेल?
येशू तिला सांगतो की तो मशीहा (ख्रिस्त) आहे [४:२५-२६].