mr_tq/jhn/04/23.md

4 lines
501 B
Markdown

# पिता कशा प्रकारच्या उपसकांचा शोध करत आहे असे येशूने त्या स्त्रीला सांगितले?
येशू तिला सांगतो की देव आत्मा आहे आणि खऱ्या उपासकांनी देवाची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे [४:२३-२४].