mr_tq/jhn/04/19.md

8 lines
778 B
Markdown

# येशू काय म्हणतो ज्याद्वारे तो संदेष्टा आहे असे ती स्त्री विश्वास ठेवते?
तो तिला सांगतो की तिचे पाच नवरे होते आणि जो आता तिच्याबरोबर होता तो तिचा नवरा नव्हता [४:१८-१९].
# उपासनेच्या संबंधी कोणता वाद ती स्त्री येशुसमोर मांडते?
उपासना करण्याचे योग्य स्थान कोणते ह्यासंबंधी वाद ती येशुसमोर आणते [४:२०].