mr_tq/jhn/04/17.md

8 lines
812 B
Markdown

# येशू जेव्हा त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याला बोलावण्यास सांगतो तेव्हा ती त्याला कसे उत्तर देते?
ती स्त्री येशूला सांगते की तिला नवरा नाही [४:१७].
# येशू काय म्हणतो ज्याद्वारे तो संदेष्टा आहे असे ती स्त्री विश्वास ठेवते?
तो तिला सांगतो की तिचे पाच नवरे होते आणि जो आता तिच्याबरोबर होता तो तिचा नवरा नव्हता [४:१८-१९].